Ferfar #9720 · तेलकुडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव ता नेवासा अहिल्यानगर
लिहुन देणार : दत्तु निवृत्ती घोडेचोर रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 447,451 क्षेत्र 1.1200 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.