Ferfar #9722 · तेलकुडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280/2/ब
- Talathi
- देविदास राजेंद्र लोंढे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
हरिश्चंद्र भिकाजी काळे रा. तेलकुडगांव(खाता क्रमांक1056) यांचे गट/सर्व्हे क्रमांक280/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बाबुराव भिकाजी काळे , (खाता क्रमांक :-2616)गट/सर्व्हे क्रमांक 280/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
इतर माहितीः मौजे तेलकुडगाव ता नेवासा येथील गट नंबर 280/2/ब क्षेत्र 1 हे 97 आर आकार 2 रुपये 35 पैसे यापैकी लिहून देणार हरिश्चंद्र भिकाजी काळे यांच्या नावावरील संपुर्ण क्षेत्र 0 हे 97 आर आकार 1 रुपये 15 पैसे यापैकी पूर्व पश्चिम मधली वाटणी क्षेत्र 0 हे 40 आर ही शेत जमिन मिळकत आज रोजी तुम्हांस खरेदीखताने विक्री केलेली आहे तसेच सदर क्षेत्रापर्यंत मौजे तेलकुडगाव देडगाव या खडीच्या रस्त्यापासुन भारत हनुमंत गटकळ यांच्या क्षेत्राच्या पूर्वेकडील बांधाने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यायेण्यासाठी पुर्वापुर जुण्या वागवहीटीच्या 15 फुट रुंदीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह सदर क्षेत्र हे आज रोजी साक्षीदारासमक्ष कायमखरेदीखताने विक्री करुन पंचासमक्ष मोजुन मापुन लिहुन घेणार यांच्या प्रत्यक्ष ताब्यात दिले आहे. यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3963/2025 दिनांक 13/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 327000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तेलकुडगाव वि.का.से.स.सो.लि.तेलकुडगाव यांचेकडील ना हरकत व सूची क्र.2 वरून नोंद.