सातबारा Watch

← तेलकुडगांव

Ferfar #9731 · तेलकुडगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, तेलकुडगाव ता नेवासा अहिल्यानगर लिहुन देणार : पुष्पा रमेश घोडेचोर रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 क्षेत्र 0.5200 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.