Ferfar #9740 · तेलकुडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव ता नेवासा अहिल्यानगर
लिहुन देणार : रायभान मारूती म्हस्के रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 234/4,252/1 क्षेत्र 0.3500 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.