Ferfar #17532 · देडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : देडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, देडगाव
लिहुन देणार : योगेश मुरलीधर दहातोंडे रा. देडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 247/1/अ,247/2,250/1,250/2,250/3 क्षेत्र 5.2300 वर रक्कम रुपये 1700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.