Ferfar #2883 · शहापुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संस्था मर्यादित शहापूर, शहापूर
लिहुन देणार : संजय लक्ष्मण कोलते रा. शहापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115,134 क्षेत्र 1.1000 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.