सातबारा Watch

← फत्तेपुर

Ferfar #3645 · फत्तेपुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
रमेश केरू गिते
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : रस्तापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ता.नेवासा जी.a.नगर, रस्तापूर लिहुन देणार : लक्ष्मण जालिंदर लवांडे रा. फत्तेपुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 57/2 क्षेत्र वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.