Ferfar #12776 · रस्तापुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 386/5/ब
- Talathi
- चंद्रकांत आ.गडकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : बॅक ऑफ बडोदा शाखा वडाळा बहिरोबा
लिहून घेणार : इंदुबाई शंकरराव भाकड
यांनी गट क्रमांक 386/5/ब वर फेरफार क्रमांक 4067 , 5777 व 7379 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.