सातबारा Watch

← रस्तापुर

Ferfar #12783 · रस्तापुर

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
398/2
Talathi
चंद्रकांत आ.गडकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : रस्तापूर वि.का.से.सह.सो.लि. लिहून घेणार : मार्कस बापुराव गाढवे यांनी गट क्रमांक 398/2 वर फेरफार क्रमांक 10741 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.