Ferfar #12791 · रस्तापुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स /परत गहाणखत
लिहून देणार :- मा.शाखाधिकारीसाहेब एच.डी.एफ.डी.बँक शाखा सोनई करीता भाऊसाहेब मच्छिंद वांढेकर, गट क्रमांक 151/3 क्षेत्र 0.88 आर ,पो ख 0.00 आर , गट क्रमांक 151/4 क्षेत्र 0.88 आर ,पो ख 0.00 आर , गट क्रमांक 151/5 क्षेत्र 0.89 आर ,पो ख 0.00 आर व गट क्रमांक 151/6 क्षेत्र 0.89 आर ,पो ख 0.00 आर हे त्यांनी
लिहून घेणार:-प्रदीप लक्ष्मण वाखुरे, गट क्रमांक 151/3 क्षेत्र 0.88 आर ,पो ख 0.00 आर , गट क्रमांक 151/4 क्षेत्र 0.88 आर ,पो ख 0.00 आर , गट क्रमांक 151/5 क्षेत्र 0.89 आर ,पो ख 0.00 आर व गट क्रमांक 153/6 क्षेत्र 0.89 आर ,पो ख 0.00 आर
यांना दुय्यम निंबधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6530 वर्ष 2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये घेऊन रिकन्व्हेन्स /परत गहाणखत दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
दु.नि.नेवासा दस्त क्र.2527/2015 दि.16/06/2015 अन्वये गहाणखत याचे रिकन्व्हेन्स करून दिले असे
.