Ferfar #12794 · रस्तापुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोंदीचा प्रकार : रिकन्व्हेन्स /परत गहाणखत
लिहून देणार :-येस बँक लि.शाखा घोडेगाव ता.नेवासा करीता दत्तात्रय परशुराम शेटे , गट क्रमांक 33/4 पै, क्षेत्र 1.41 हे.आर पो ख 0.00 आर , गट क्रमांक 33/5 पै, क्षेत्र 0.61 आर पो ख 0.00 आर व गट क्रमांक 33/6 पै, क्षेत्र 0.81 हे.आर पो ख 0.00 आर हे त्यांनी
लिहून घेणार:- 1)प्रभाकर भाऊराव शेंडगे 2) सुशीला प्रभाकर शेंडगे 3) कल्पना प्रभाकर शेंडगे , गट क्रमांक 33/4 पै, क्षेत्र 1.41 हे.आर पो ख 0.00 आर , गट क्रमांक 33/5 पै, क्षेत्र 0.61 आर पो ख 0.00 आर व गट क्रमांक 33/6 पै, क्षेत्र 0.81 हे.आर पो ख 0.00 आर
यांना दुय्यम निंबधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6236 वर्ष 2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये घेऊन रिकन्व्हेन्स /परत गहाणखत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा फेरफार क्र.10595 कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
दु.नि.नेवासा दस्त क्र.6068/2021 दि.20/12/2021 अन्वये गहाणखत याचे रिकन्व्हेन्स करून दिले असे.