Ferfar #12801 · रस्तापुर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 518
- Talathi
- चंद्रकांत आ.गडकर
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : रस्तापूर.वि.का.से.सो.ली.रस्तापूर
लिहुन देणार : अभिजित बबन गिलबिले यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 518 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.