Ferfar #5017 · म्हाळसपिंपळगाव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/2
- Talathi
- युवराजसिंग फंदुसिंग जारवाल
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वात्सल्य महिला ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनई ता. नेवासा जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : कोमल वैभव होले रा. म्हाळसपिंपळगाव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6651-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कोमल वैभव होले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.