सातबारा Watch

← म्हाळसपिंपळगाव

Ferfar #5019 · म्हाळसपिंपळगाव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
142/4
Talathi
युवराजसिंग फंदुसिंग जारवाल
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 खातेदार:धनंजय कारभारी आहेर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म्हाळस पिंपळगाव वि.का. सेवा.सह संस्था मर्याता.नेवासा,जि.अहिल्यानगर यांचेकडून फेर नं. 1857 अन्वये दिनांक 24/03/1980 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 35000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 21925 /75 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.