Ferfar #14704 · चांदा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- संदिप पोपट बोरुडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
लिहून देणार : श्री गणेश चांदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.चांदा
लिहून घेणार : प्रफुल्ल रामचंद्र दहातोंडे आणि शुभांगी रामचंद्र दहातोंडे
यांनी गट नंबर 84 वरील श्री गणेश चांदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.चांदा चा फेरफार नंबर 1, 9196 आणि 13013 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.