Ferfar #14707 · चांदा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 574/1
- Talathi
- संदिप पोपट बोरुडे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवारा होम फायनान्स लिमीटेड शाखा अहमदनगर
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग माधव क्षिरसागर ,वनिता गणेश ताके रा. चांदा यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6456-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 574/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग माधव क्षिरसागर ,वनिता गणेश ताके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 670000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.