सातबारा Watch

← कौठा

Ferfar #6408 · कौठा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
283/1/ब
Talathi
रमेश केरू गिते
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा बहिरोबा तर्फे व करिता लक्ष्मण कारभारी कराळे लिहून घेणार : आदित्य संतोष वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 283/1/ब तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा ब. - 3950 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दस्त क्र.6147/2026 रिक्न्व्हेस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.