Ferfar #5372 · पाचुंदे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-12
- Objection until
- 2026-09-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/4/अ
- Talathi
- देविदास राजेंद्र लोंढे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12-09-2026
फेरफाराचा दिनांक:- 12-09-2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12-09-2026
फेरफाराचा दिनांक:- 12-09-2026
लिहुन देणार:- रामकिसन मारुती माने (खाता क्रमांक: 1032)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 163/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर.चौ. मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे. आर.चौ. मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर.चौ. मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- सोमा विष्णु माने (खाता क्रमांक: 1315)
लिहुन देणार:- रामकिसन मारुती माने (खाता क्रमांक: 1032)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 163/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ. मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे. आर.चौ. मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ. मी हे त्यांनी
लिहुन घेणारः- दादासाहेब आसाराम माने (खाता क्रमांक :- 1545)
लिहुन देणारः- मारुती सबाजी माने (खाता क्रमांक: 332)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 163/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे. आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर. चौ. मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणारः- दादासाहेब आसाराम माने (खाता क्रमांक- 1545)
लिहुन देणारः- मारुती सबाजी माने (खाता क्रमांक: 332)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 163/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे. आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर. चौ. मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे. आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- सोमा विष्णु माने (खाता क्रमांक: 1315)
इतर माहिती- मौजे पाचुंदे ता नेवासा जि अहिल्यानगर येथील गट नंबर 163/4/अ क्षेत्र 0 हे 74 आर यामधील लिहुन देणार मारुती सबाजी माने यांचे मालकीचे संपुर्ण 0 हे 37 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे. यामध्ये लिहून घेणार दादासाहेब आसाराम माने यांना उत्तरेकडील 0 हे 18.50 आर क्षेत्र व लिहून घेणार सोमा विष्णु माने यांना दक्षिणेकडील 0 हे 18.50 आर क्षेत्र असे एकुण 0 हे 37 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे. तसेच लिहून देणार रामकिसन मारुती माने यांचे मालकीचे संपुर्ण 0 हे 37 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे. यामध्ये लिहून घेणार दादासाहेब आसाराम माने यांना उत्तरेकडील 0 हे 18.50 आर क्षेत्र व लिहून घेणार सोमा विष्णु माने यांना दक्षिणेकडील 0 हे 18.50 आर क्षेत्र असे एकुण 0 हे 37 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे. तसेच लिहुन देणार यांच्या हिश्यास येणारा 50 टक्के विहिरीचा हिस्सा संपुर्ण दिला असुन त्यामध्ये लिहुन घेणार दादासाहेव आसाराम माने यांना 25 टक्के हिस्सा दिला आहे व लिहून घेणार सोमा विष्णु माने यांना 25 टक्के हिस्सा दिला आहे. सदर विहिर हि लिहून घेणार दादासाहेब आसाराम माने यांनी खरेदी घेतलेल्या क्षेत्रामध्ये आहे. तसेच नारायण सबाजी माने यांचा विहिरीमध्ये 50 टक्के हिस्सा असुन व विहिरीवर जाण्या-येण्याचा हक्क राखुन ठेवुन सदर खरेदीखत लिहून दिले आहे. सदर क्षेत्र साक्षिदारासमक्ष मोजुन मापुन तदंगभुत वस्तुसह प्रत्यक्ष आज रोजी तुमच्या कब्जात दिले आहे. जुण्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह.
यांना दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5514/2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 900000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरुन नोंद.