सातबारा Watch

← पाचुंदे

Ferfar #5417 · पाचुंदे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
99/1
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : निंबे नांदूर वि का सेवा सह सोसा लि निंबे नांदूर, निंबे नांदूर ता शेवगाव जि अहिल्यानगर लिहुन देणार : मुक्ताबाई सुधाकर बटोळे रा. पाचुंदे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99/1 क्षेत्र 2.0000 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.निंबे नांदूर वि का सेवा सह सोसा लि निंबे नांदूर, यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.