सातबारा Watch

← शहरटाकळी

Ferfar #6854 · शहरटाकळी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
322/1
Talathi
अक्षय वसंत भोकरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : स्व.बबनराव पा.मडके वि.का.से.सोसायटी लि., शहरटाकळी,ता.शेवगाव,जि.अ.नगर लिहुन देणार : राजेंद्र दामोधर चव्हाण रा. शहरटाकळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 322/1 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.