सातबारा Watch

← हिंगनगांव ने

Ferfar #6267 · हिंगनगांव ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1/क
Talathi
हारीभाऊ परमेश्वर सानप
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शेवगाव गहाणखत लिहुन देणार : कासम हुसेन पटेल रा. हिंगनगांव ने यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4542-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/1/क क्षेत्र 1.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कासम हुसेन पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.