सातबारा Watch

← हिंगनगांव ने

Ferfar #6269 · हिंगनगांव ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1/क
Talathi
हारीभाऊ परमेश्वर सानप
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:कासम हुसेन पटेल यांनी सर्वे नं 80/1/क वर दाखल केलेल्या जमिनीवर खामगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या यांचेकडून दिनांक 01/02/2024 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.