सातबारा Watch

← हिंगनगांव ने

Ferfar #6270 · हिंगनगांव ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
27/5
Talathi
हारीभाऊ परमेश्वर सानप
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : हिंगणगाव ने विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था मर्या. लिहून घेणार : आसराबाई बबन धुमाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 27/5 दिनांक 03/08/2020 रोजी हिंगणगांव ने विविध कार्यकारी सेवा सहकारी चा आसराबाई बबन धुमाळ यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 5468 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.