Ferfar #10874 · भातकुडगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : भातकुडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, भातकुडगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर
लिहुन देणार : राहुल श्रीधर लव्हाळे रा. भातकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 324,546/4/1 क्षेत्र1.7200 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.