Ferfar #3167 · खामगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहुन घेणार : एच डी फ सी , शेवगाव
लिहुन देणार : नवाज यासीन शेख रा. खामगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 208 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 253000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 137, 147, वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवाज यासीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 208 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 253000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.