सातबारा Watch

← जोहरापुर

Ferfar #3091 · जोहरापुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
हारीभाऊ परमेश्वर सानप
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 हक्कसोड लिहुन देणार:- आश्राबाई तुकाराम पंडित यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 96 हक्कसोड लिहुन घेणार:- सुरेश तुकाराम पंडित यांना दुय्यम निबंधक शेवगाव जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 4015/2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. हक्कसोड लिहुन देणार यांचे इतर अधिकारामधील असलेले नाव हे वरील हक्कसोड पत्रा वरून कमी केले असे.