Ferfar #1994 · लोळेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2
- Talathi
- वैष्णवी विष्णु केदार
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा शेवगाव, ता शेवगाव जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : सोमनाथ वसंत शिनगारे रा. लोळेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 75/2 यांनी सह दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 200 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 291000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.53 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ वसंत शिनगारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 291000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.