सातबारा Watch

← आखतवाडे

Ferfar #6435 · आखतवाडे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
138/2
Talathi
सोमनाथ प्रकाश आमने
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार : केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई लिहुन घेणार : बाळासाहेब गहीनीनाथ होडशिळ यांनी सर्व्हे क्रमांक १३८/२ वर विशेष वसुली अधिकारी यांच्या जावक नं. ५१३/२०२२ दिनांक २२/०३/२०२२ च्या जप्ती आदेशाने नोंद असलेला बोजा केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई कर्ज रक्कम रु. १०,००,०००/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत केतन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांचेकडील जावक क्र. ५३/२०२६ दिनांक ०७/१०/२०२६ चे पत्र/दाखला दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे