सातबारा Watch

← आखतवाडे

Ferfar #6438 · आखतवाडे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
241/2
Talathi
सोमनाथ प्रकाश आमने
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नारायण पुंजा उगले रा. आखतवाडे(खाता क्रमांक349) गट/सर्व्हे क्रमांक241/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नारायण पुंजा उगले रा. आखतवाडे(खाता क्रमांक349) गट/सर्व्हे क्रमांक241/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- बद्रीनाथ नारायण उगले , (खाता क्रमांक :-2120)गट/सर्व्हे क्रमांक 241/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी संतोष नारायण उगले , (खाता क्रमांक :-2121)गट/सर्व्हे क्रमांक 241/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2373 दिनांक 12/09/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.