Ferfar #6443 · आखतवाडे
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/1/3
- Talathi
- सोमनाथ प्रकाश आमने
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : आखतवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु पो आखतवाडे ता शेवगाव जिल्हा अहमदनगर
लिहुन देणार : सारंगधर निवृत्ती उगले रा. आखतवाडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 224/1/3 क्षेत्र 1.0800 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.