सातबारा Watch

← आखतवाडे

Ferfar #6449 · आखतवाडे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
132/5/2
Talathi
सोमनाथ प्रकाश आमने
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : आखतवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु पो आखतवाडे ता शेवगाव जिल्हा अहमदनगर लिहुन देणार : रामकिसन भानुदास सांगळे रा. आखतवाडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132/5/2 क्षेत्र 0.2100 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.