सातबारा Watch

← नांदुरविहीरे

Ferfar #2874 · नांदुरविहीरे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
नंदाताई रावसाहेब फुंदे
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : निंबेनांदूर विकासेवासह सोसा ली, निंबे नांदूर ता- शेवगाव ,जिल्हा -अहिल्यानगर लिहुन देणार : अमोल संजय बुधवंत रा. नांदुरविहीरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99 क्षेत्र 2.1900 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.