सातबारा Watch

← नांदुरविहीरे

Ferfar #2876 · नांदुरविहीरे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
नंदाताई रावसाहेब फुंदे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहुन घेणार : निंबेनांदूर विकासेवास सह सोसा ली, निंबेनांदूर ,ता- शेवगाव , जिल्हा - अहिल्यानगर लिहुन देणार : रामनाथ काशिनाथ खोसे रा. नांदुरविहीरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 76 क्षेत्र 4.0400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.