Ferfar #9703 · वाघोली
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सरकारी संस्था, वाघोली तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : विठ्ठल रामकिसन दातीर रा. वाघोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 134/2,135,192/2 क्षेत्र 3.3900 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.