Ferfar #9705 · वाघोली
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु- पो- वाघोली ता -शेवगाव जी-अहिल्यानगर
लिहुन देणार : श्रीधर गोपीनाथ शिंदे रा. वाघोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132/1/3,132/1/5 क्षेत्र 0.85 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.