सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #9709 · वाघोली

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
399, 503
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु. पो .वाघोली ता -शेवगाव जी - अहिल्यानगर लिहुन देणार : रमाकांत कारभारी चव्हाण रा. वाघोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 399,503 क्षेत्र 1.35 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.