सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #9710 · वाघोली

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
478/1, 478/2, 479/1, 479/2, 480
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु- पो - वाघोली ता -शेवगाव जी- अहिल्यानगर लिहुन देणार : कारभारी विठ्ठल चव्हाण रा. वाघोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 478/1,478/2,479/1,479/2,480 क्षेत्र 1.47 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.