Ferfar #9711 · वाघोली
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु-पो-वाघोली ता- शेवगाव जी - अहिल्यानगर
लिहुन देणार : लिलाबाई कारभारी चव्हाण रा. वाघोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 480,481 क्षेत्र 0.45 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.