सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #9713 · वाघोली

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
457
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु - पो- वाघोली ता - शेवगाव जी -अहिल्यानगर लिहुन देणार : हौसाबाई भाऊसाहेब जगदाळे रा. वाघोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 457 क्षेत्र 1.4600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.