सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #9714 · वाघोली

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
326/1, 326/2/1
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु-पो- वाघोली ता - शेवगाव जी -अहिल्यानगर लिहुन देणार : विष्णु लक्ष्मण शिंगटे रा. वाघोली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 326/1,326/2/1 क्षेत्र 3.9200 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.