Ferfar #9716 · वाघोली
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 431/2
- Talathi
- आलोक भगवानराव चिंचोलकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : वाघोली वि. का. सेवा सहकारी संस्था मर्या. , वाघोली
लिहून देणार :रणजीत रावसाहेब वांढेकर रा.वाघोली यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 431/2 वर रक्कम रुपये 1500000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.