सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #9717 · वाघोली

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
237
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : शिंगवे कामत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., शिंगवे कामत लिहून देणार :संभाजी बाबुराव मिरपगार रा.वाघोली यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 237 वर रक्कम रुपये 700000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.