सातबारा Watch

← वडुले खुर्द

Ferfar #5135 · वडुले खुर्द

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शिवाजी नाथा नागरे रा. वडुले खुर्द(खाता क्रमांक778) गट/सर्व्हे क्रमांक336, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4288 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4288 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी ग. न.336 मधील सामाईक विहीर व तिचे पाणी त्या विहिरीवर 500 फुट अडीच इंची पी व्ही सी पाईपलाईन 1/3 तिसऱ्या हिषयाप्रमाणे घेण्याच्या हक्कासह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- छायादेवी धर्मा बडे , (खाता क्रमांक :-10718)गट/सर्व्हे क्रमांक 336 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4288 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4307 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.