Ferfar #5138 · वडुले खुर्द
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 396/2
- Talathi
- आलोक भगवानराव चिंचोलकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : हनुमान टाकळी वि का सेवा सह संस्था, हनुमान टाकळी पाथर्डी अहिल्यानगर
लिहुन देणार : जनाबाई दगडु बर्डे रा. वडुले खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 396/2 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.