सातबारा Watch

← वडुले खुर्द

Ferfar #5142 · वडुले खुर्द

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, वाघोली शेवगाव अहिल्यानगर लिहुन देणार : अनिकेत संजय तुतारे अपाक संजय तुतारे रा. वडुले खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 88 क्षेत्र 0.49 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.