सातबारा Watch

← वडुले खुर्द

Ferfar #5145 · वडुले खुर्द

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
440/1/अ, 442, 485
Talathi
आलोक भगवानराव चिंचोलकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, वाघोली शेवगाव अहिल्यानगर लिहुन देणार : भास्कर नामदेव आव्हाड रा. वडुले खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 440/1/अ,442,485 क्षेत्र 2.5200 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.