Ferfar #5151 · वडुले खुर्द
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/6
- Talathi
- आलोक भगवानराव चिंचोलकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. वाघोली , वाघोली
लिहून देणार :बाळासाहेब एकनाथ तुतारे रा.वडुले खुर्द यांनी निवड दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 86/6 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.