Ferfar #5153 · वडुले खुर्द
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : वाघोली वि. का. सेवा सहकारी संस्था मर्या. , वाघोली
लिहून देणार :दादासाहेब एकनाथ तुतारे रा.वडुले खुर्द यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 86/7, 87/1, 124/4 वर रक्कम रुपये 700000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.