सातबारा Watch

← मलकापुर

Ferfar #1659 · मलकापुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1
Talathi
अनिता अशोक दगडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/09/2026 लिहुन घेणार : ढोरजळगाव ने/मलकापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मु.पो.ढोरजळगाव ने /मलकापुर ता.शेवगाव जि.अहमदनगर लिहुन देणार : रावसाहेब गणपत पाटेकर रा. मलकापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41/1 क्षेत्र 0.3550 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.