Ferfar #1660 · मलकापुर
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- अनिता अशोक दगडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.वाघोली, वाघोली तालुका -शेवगाव जिल्हा - अहिल्यानगर
लिहुन देणार : दिलीप गंगाराम तुतारे रा. मलकापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र 0.2200 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.